TOP News । महत्त्वाची बातमी
-

गणेशोत्सवात DJच्या दणदणाटाला आळा; राज्यातील अनेक शहरांत निर्बंध, कुठे बंदी तर कुठे आवाजाची मर्यादा
मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJ, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावरून प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण आणि…
Read More » -

छत्रपती संभाजीनगर हादरलं! एशियन हॉस्पिटलच्या NICUला मध्यरात्री भीषण आग; ९ नवजात बाळांसह ५८ रुग्ण सुखरूप
छत्रपती संभाजीनगर : अमरावतीतील रुग्णालयाच्या आगीत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील…
Read More » -

पुढील १० वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे लक्ष्य; क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासाला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले असून, पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करा; आदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला व बालविकास…
Read More » -

विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सर्वसमावेशक विकास हा भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असून, समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी आणि पोषक वातावरण…
Read More » -

ग्रामीण महिलांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने काम करावे; शिवराज सिंह चौहान
मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना केवळ शासकीय योजनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने आणि सर्वोत्कृष्ट…
Read More » -

नरडवे प्रकल्पबाधित १५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे अनुदान मंजूर; स्वेच्छा पुनर्वसनाला गती
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी एकूण…
Read More » -

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 4 सप्टेंबरला कोकण-गोव्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : देशभरात मान्सून सक्रिय असून अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशासह विविध भागांत मुसळधार पाऊस पडत असताना…
Read More » -

स्मृती मानधनाचा वर्ल्ड रेकॉर्ड! मिताली राजला मागे टाकत रचला इतिहास
मुंबई : महिला टी-२० आशिया चषकात भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिची बॅट चांगलीच तळपली. ३ सप्टेंबर रोजी हाँगकाँग चीनविरुद्ध…
Read More »









