TOP News । महत्त्वाची बातमी
-

‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’; शेतकऱ्याची व्यथा ऐकून एकनाथ शिंदेंनी दिला धीर
अकोला : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बाळापूर तालुक्यातील व्याळा गावात…
Read More » -

‘ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू’; SIR वादावर अभिजीत दीपकेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत राजकीय वाद तीव्र झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात…
Read More » -

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) पदी शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या (PCSCL) सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) पदी शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात…
Read More » -

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद; धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांसह पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्के…
Read More » -

SIR वादावर राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ येईल तेव्हा तुम्हाला पकडू’
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचा मुद्दा आता राजकीय पटलावर चांगलाच तापला आहे.…
Read More » -

रुपाली चाकणकर-रुपाली ठोंबरे आमनेसामने; सावित्रीबाईंच्या विचारांवरून नव्या चर्चेला सुरुवात
मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला…
Read More » -

ज्ञानेश कुमार यांना तात्काळ तुरुंगात टाका; उद्धव ठाकरेंची मागणी
मुंबई | विशेष सखोल मतदार पडताळणी (SIR) आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत फूट पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वातावरण…
Read More » -

रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्याने शरीराला काय होते? हृदयापासून डोळ्यांपर्यंत मिळतात ‘हे’ फायदे
Avocado benefits: ॲव्होकॅडो हे पोषक घटकांनी समृद्ध फळ असून, गेल्या काही वर्षांत त्याचा आहारातील वापर वाढला आहे. चवीबाबत प्रत्येकाची आवड…
Read More » -

निवडणूक आयोगातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर; “कारभार अदृश्य हातांत”, काँग्रेसचा घणाघात
नवी दिल्ली | निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सातत्याने संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या आरोपांना आता आयोगाच्या अंतर्गत वादाने मोठी हवा दिली आहे.…
Read More »









