राजकारण
-

कोकणात उभारणार ‘फिल्म टुरिझम’ प्रकल्प? पालशेतच्या १२५ एकर जागेचा विचार; महिन्याभरात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई : कोकणातील पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे ‘फिल्म टुरिझम’ प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने…
Read More » -

उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या…
Read More » -

‘काँग्रेसच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग नव्हे, नेतृत्व आहे’; शिवराजसिंह चौहान यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्याऐवजी पक्षाने आपल्या नेतृत्वाचे आत्मपरीक्षण…
Read More » -

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला धक्का; प्रवक्ते आनंद दुबे यांचा राजीनामा
मुंबई : इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि ठाकरे गटाचा हिंदी चेहरा…
Read More » -

“अनेक वर्षे लागली तरी मागे हटणार नाही”; राहुल गांधींचा केंद्र सरकारला थेट इशारा
नवी दिल्ली | ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील कथित गैरकारभारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक अधिकच आक्रमक झाले…
Read More » -

“हिंमत असेल तर पूर्ण व्हिडीओ दाखवा!”; अभिजीत दिपकेंचे दिल्ली पोलिसांना थेट आव्हान
नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन छेडणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी…
Read More » -

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान २.०’; जलसंधारणाच्या कामांना निधीची हमी
नाशिक : ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासोबतच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत…
Read More » -

जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा; अन्यथा ठेकेदार काळ्या यादीत!
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीत टाकण्यात येईल,…
Read More » -

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; विकासकामांना गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
नाशिक : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना वेग देण्यात येत आहे. या कामांमुळे दोन्ही…
Read More »









