ताज्या घडामोडी
-

महाराष्ट्राच्या मॉडेल नोंदणी कार्यालयांची देशभर चर्चा; पुण्याच्या धर्तीवर केंद्राकडून विस्ताराचे निर्देश
मुंबई : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या उपयुक्ततेची केंद्र सरकारने दखल घेतल्याची माहिती…
Read More » -

ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची कडक भूमिका; नियम मोडणाऱ्यांवर साऊंड सिस्टीम जप्तीसह कारवाई
मुंबई : सण आणि उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्याची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी…
Read More » -

सणासुदीच्या काळात FDA ची राज्यभर धडक; १.३६ कोटींचे संशयास्पद अन्नपदार्थ जप्त
मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त, संशयास्पद आणि अस्वच्छ अन्नपदार्थांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम राबवली आहे.…
Read More » -

राज्यात १ हजार रोजगार मेळावे; २,५०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, युवकांसाठी मोठ्या संधी
मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात…
Read More » -

सिंधुदुर्गात भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्र्यांकडून आढावा; बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदतीच्या सूचना
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात काही भागांत पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी…
Read More » -

नाशिकच्या प्रशिक्षण शिबिरानंतर सपकाळांच्या नेतृत्वाची चर्चा; काँग्रेसमधील संघटनात्मक आव्हाने कायम
नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू…
Read More » -

गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन
मुंबई : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) व्यापक तयारी केली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विसर्जनाच्या तयारीची माहिती…
Read More » -

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाचा नाशिकमध्ये अपघात
पिंपरी-चिंचवड: अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चासाठी नाशिककडे जात असताना विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची…
Read More » -

महाराष्ट्रात सहयोगी व आरोग्यसेवा परिषदेच्या कामाला वेग; आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या शिक्षण-प्रशिक्षणाला नवी दिशा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ‘महाराष्ट्र राज्य सहयोगी व आरोग्यसेवा परिषद’ स्थापन करण्याच्या आणि तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या…
Read More » -

डीजेचा वापर घटला, कृत्रिम तलावांकडे वाढला कल; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल MPCB चे कौतुक
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…
Read More »









