ताज्या घडामोडी
-

महाराष्ट्राच्या समान नागरी कायदा समितीतून माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा राजीनामा
मुंबई | महाराष्ट्रात समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्याकरिता राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीतून मुंबई उच्च न्यायालयाचे…
Read More » -

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा तिरंगा फडकला! महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेविरुद्ध १४७ धावांनी दणदणीत विजय
Asian Games 2026 | भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत मानाच्या सुवर्णपदकावर आपले नाव…
Read More » -

राहुल गांधींच्या एका फोननंतर राहुल बोंद्रेंचा ‘यू-टर्न’? भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा
मुंबई | चिखली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाने बुलढाणा जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली…
Read More » -

वैशाली राजीव रावळ यांना कराड तालुकास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
कराड । प्रतिनिधी कराड तालुका पंचायत समितीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी देण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी’ जिल्हा परिषद…
Read More » -

Cyber Shiksha for Cyber Suraksha : सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांनी सजग राहावे!
डोंबिवली । प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमती राधाबाई साठे स्कूल…
Read More » -

ॲड. राजेश उगमसिंग राजपुरोहित यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधिज्ञ पॅनेलवर नियुक्ती
पिंपरी-चिंचवड | प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. राजेश उगमसिंग राजपुरोहित यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधिज्ञ पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे मुख्य विधी सल्लागार…
Read More » -

मोठी बातमी! राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर
पुणे | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.…
Read More » -

“पुतीन यांना युद्ध संपवायचंय, पण झेलेन्स्की संघर्ष ताणत आहेत”; डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप
Donald Trump | रशिया आणि युक्रेनमधील युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप…
Read More » -

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
मुंबई | मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात…
Read More »









