आंतरराष्ट्रीय
-

“आम्ही निर्णायक टप्प्यावर”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा, न्यूयॉर्कमध्ये संभाव्य भेटीचे संकेत
Donald Trump | अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे आणि आक्रमक विधान…
Read More » -

रशियावरील निर्बंध विधेयकावर ट्रम्प यांची स्वाक्षरी; भारतावर १००% टॅरिफची टांगती तलवार
Donald Trump | रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या प्रमुख देशांना मोठा आर्थिक दणका देण्याच्या…
Read More » -

सौदीच्या महत्त्वाच्या पाइपलाइनवर ड्रोन हल्ला; युरोपला कच्च्या तेलाचा पुरवठा थांबणार?
Crude Oil Supply : लाल समुद्राकडे जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या तेल पाइपलाइनवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम…
Read More » -

भारतावर १००% टॅरिफची टांगती तलवार! अमेरिकन संसदेत वादग्रस्त विधेयक मंजूर
100 Percent Tariff India Donald Trump | रशियाच्या युक्रेनविरोधातील युद्धाचा आर्थिक निधी रोखण्यासाठी अमेरिकेने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून, याचा मोठा…
Read More » -

लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर भव्य ‘गंगा आरती’; मंत्रोच्चार अन् दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळला
Ganga Aarti Thames River London | ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये रविवारी एक अभूतपूर्व आणि नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला. भारताची सांस्कृतिक आणि…
Read More » -

“गाझामध्ये राज्य पुरस्कृत दहशतवाद, पण…”; भारताच्या भूमीवर येऊन मलेशियाच्या पंतप्रधानांकडून पाकिस्तानचा बचाव
नवी दिल्ली | ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर आलेले मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना उघडपणे…
Read More » -

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांच्या पाठलागानंतर आरोपीची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
California Stalker Shooting Shalini Thakur | अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो येथे ३८ वर्षीय शालिनी ठाकूर या भारतीय वंशाच्या महिलेचा पाठलाग…
Read More » -

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा ‘मराठमोळा’ अंदाज; वडापाववर मारला ताव, फोटो व्हायरल
लंडन : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यातील विविध क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.…
Read More » -

लंडनमध्ये विराट कोहलीची एकनाथ शिंदेंशी भेट; महाराष्ट्राच्या विकासासह युवा प्रतिभेला व्यासपीठ देण्यावर चर्चा
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी लंडनमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान…
Read More » -

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ने महाराष्ट्राचा मान उंचावला
लंडन : ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या…
Read More »









