Breaking-news
-

किल्ले रायगडावरील रोपवे सेवा ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू; दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण
रायगड |छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. वार्षिक…
Read More » -

न्यूझीलंड दौऱ्यावर यशस्वी जैस्वालचे दमदार पुनरागमन; दुसऱ्या डावात १६२ चेंडूंत नाबाद १५५ धावा
Yashasvi Jaiswal | आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड मुख्य कसोटी मालिकेच्या पूर्वतयारीसाठी ‘भारत अ’ संघात खेळत असलेल्या युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अखेर…
Read More » -

‘अर्णब’नंतर ‘मुरासू’ वादळाने किनारपट्टी झोडपली; महाराष्ट्रातही हवामान बदलले
Cyclone Murasu Landfall | ‘अर्णब’ चक्रीवादळानंतर आता ‘मुरासू’ या तीव्र चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. मध्यरात्री साधारण १…
Read More » -

हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील सहा डीपी रस्त्यांच्या भूसंपादनाला गती द्या
डिसेंबरपासून रस्ते विकासाची कामे सुरू करण्याचे नियोजन पुणे | हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, औद्योगिक क्षेत्रातील नागरी सुविधा…
Read More » -

PCMC: पाणी शून्य, खर्चाचा महापूर! पवना जलवाहिनीच्या वादात आता वकिलांच्या ३० लाखांच्या फीचा प्रस्ताव!
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : पवना धरणातून थेट पाणी आणण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र या बंद जलवाहिनीतून पिंपरी-चिंचवडकरांना एक…
Read More » -

“दिवाळी कशी साजरी करावी हे दिया मिर्झाने शिकवू नये”; भाजपच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेकडून अभिनेत्रीचा व्हिडिओ डिलिट
मुंबई | दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरू केलेल्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून नवा राजकीय वाद पेटला आहे. अभिनेत्री दिया…
Read More » -

‘महादेव’ बेटिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार सौरभ चंद्रकर अखेर भारताच्या ताब्यात; ओमानमधून प्रत्यार्पण
Mahadev betting app kingpin Saurabh Chandrakar | बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून तब्बल ६ हजार कोटी रुपयांची अफरातफर करणाऱ्या कुख्यात ‘महादेव’ बेटिंग…
Read More » -

BIG NEWS : पिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार १ हजार २४६ कोटींचे कर्ज!
पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी : शहरातील पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कर्ज…
Read More » -

अमेरिकेत भीषण विमान अपघात; रस्त्यावर खासगी विमान कोसळताच स्फोट, ९ जणांचा होरपळून मृत्यू
Plane Crash in America | अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडामध्ये एक भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा विमान अपघात घडला आहे. एक खासगी विमान…
Read More » -

राजकारणात शत्रुत्व नसतं, फक्त विचारधारा वेगळ्या असतात; अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे तिघेही एका कार्यक्रमात…
Read More »









