Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी 75 रुपयांचे नाणे करणार लॉन्च
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी 75 रुपयांचे नाणे लॉन्च करणार आहेत. यातून अन्न आणि कृषी संघटनेचा संबंध दर्शवण्यात येणार आहे.





