breaking-newsताज्या घडामोडीपुणे

79 कोटींचा जीएसटी चुकविल्याने पुण्याच्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक

पुणे : नवी मुंबईमध्ये एका उद्योजकाने 1000 कोटींची बनावट बिले जोडून जीएसटी चुकविल्याने पहिली अटक झालेली असताना पुण्यातील एका व्यापाऱ्यालाही 79 कोटींचा जीएसटी चुकविल्याने अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याचे नाव मोदसिंग पद्मसिंग सोढा असे नाव असून त्याने बनावट बिले दाखवून 79 कोटींचा जीएसटी चुकविल्याचे डीजीजीआयच्या लक्षात आले. यानंतर पुणे विभागाच्या अधाकाऱ्यांनी सोढा याला मुंबईतून अटक केली. पुण्यातील न्यायालयाने सोढा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

https://twitter.com/ANI/status/1056435561798557698

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button