breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सुनील केदार ठरले ‘मॅन ऑफ द मॅच’; भाजपची धुळधाण

मुंबई | महाईन्यूज

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारताना भारतीय जनता पक्षाची पुरती वाताहत केली. नागपूरमधील विजयाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. मात्र या विजयात पहिल्यांदाच मंत्रीमंडळात सामील करण्यात आलेले सुनील केदार महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.

नागपुरात महाविकास आघाडीने 58 पैकी 36 जागांवर विजय मिळवला आहे. तर लढविलेल्या 42 पैकी 28 जागांवर एकट्या काँग्रेसने विजयी पताका फडकवली आहे. यापैकी मंत्री केदार यांच्या मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या सर्व 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. तर 18 पंचायत समिती जागांवरही काँग्रेसचे उमेदवारी विजयी झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button