breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

संततधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर एकजण गेला वाहून

कोल्हापूर । प्रतिनिधी

अग्रणी नदी खोऱ्यात रविवारी रात्री धुवाधार झालेल्या पावसामुळे अचानक अग्रणी नदीला पूर आला  रात्री एक वाजण्याच्या सुमारास मोरगाव ते कवठेमहांकाळ या रोडवर अग्रणीनदी पूलवरून पाणी वाहत्या होते.

यावेळी झायलो जीप क्रमांक एम एच बी एम 5412 ही गाडी मध्यभागी पलटी होऊन त्यात 9 पुरुष प्रवासी अडकून पडले होते याची

माहिती कवठेमहाकाळ पोलिसांना कळताच घटनास्थळी कवटेमहकाळ पोलिसांनी भेट देऊन

आठ लोकांना पोलिसांनी बाहेर काढले व एक इसम वाहून गेला आहे

 जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवले साहेब यांनी रात्री भेट  देऊन पाहणी केली.  

यावेळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाबासो व्हटकर सुहास मोहिते अमिरश फकीर ज्ञानेश्वर पुणेकर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उतरुन आठ लोकांचे जीव वाचवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button