breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबईराजकारण
शिक्षण समिती अध्यक्षपद निवडणूकीत काँग्रेस कडून संगीता हांडोरेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समीतीच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणुका होणार आहेत. मात्र, काँग्रेस कडून संगीता हांडोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला गेलेला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याची चर्चा सुरू आहे.