breaking-newsआंतरराष्टीय

व्लादिमीर पुतीन यांची डॉनॉल्ड ट्रम्प यांना फुटबॉल सप्रेम भेट

वॉशिंग्टन (अमेरिका): रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना एक फुटबॉल भेट म्हणून दिला आहे. रशियात नुकतीच वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा झाली. संपूर्ण जगभर फुटबॉलचीच लाट होती. त्या पार्श्‍वभूमीवर व्लादिमीर पुतीन यांनी डोनॉल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून फुटबॉल देणे अगदी समर्पक आहे.
डोनॉल्ड ट्रम्प यांना फुटबॉल भेट म्हणून देताना ” आता बॉल तुमच्या मैदानात आहे, असे गमतीने सांगितले.
हा फुटबॉल मी माझ्या मुलाला-बेरन याला देणार आहे, असे डोनॉल्ड ट्रम्प यांनी फुटबॉलचा स्वीकार करताना व्लादिमीर पुतीन यांना सांगितले. ट्रम्प यांचा मुलगा बेरीन हा 12 वर्षांचा आहे.
पुढील वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा अमेरिकेत होणार आहेत, ही एक मोठीच योगायोगाची गोष्ट आहे. ट्रम्प यांचा मुलगा बेरीन हा 12 वर्षांचा असून फुटबॉलप्रेमी आहे. पुतीन यांनी ट्रम्प यांना दिलेल्या लाल-पिवळ्या रंगांच्या फुटबॉलची अमेरिकेच्या सुरक्षा दलाने कसून तपासणी केली आहे. या तपासणी बाबत रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी टीका केली आहे. त्या टीकेला चोख उत्तर देताना म्हटले नॅशनल इटेलिजन्स एजन्सीचे संचालक यांनी डॅन कोट्‌स यांनी सांगितले, की म्हटले आहे, की अध्यक्षांना मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची अशीच कसून तपासणी केली जाते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button