breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

विदर्भातील सुनिल केदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई | महाईन्यूज  

काँग्रेसचे विदर्भातील आमदार सुनिल केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. १९९५ पासून सावनेर मधून सुनिल केदार सलग आमदार म्हणून निवडून आले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button