breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
राजेश टोपे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई | महाईन्यूज
राजेश टोपे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २००१ मध्ये त्यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली होती. २०१२ साली त्यांनी उर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली होती. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…