breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

रांची – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावलीये. सध्या त्यांच्यावर रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाचा :- आज रात्री 12.30 पासून RTGS सुविधा ग्राहकांसाठी 24 तास चालू होणार: RBI

सध्या लालू यादव यांचं मूत्रपिंड 25 टक्केच कार्यरत आहे. गेल्याच आठवड्यात लालू प्रसाद यादव यांना रूग्णालयातील खासगी वॉर्डात हलवण्यात आलं होतं.लालू यादव यांना गेल्या जवळपास 20 वर्षांपासून डाबेटीजचा त्रास आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडतेय. शिवाय याच कारणाने त्यांच्या मूत्रपिंडाची परिस्थिती गंभीर होतेय, असंही डॉक्टरांनी सांगितलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button