breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून 2 दिवस मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा

पुणे: अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले. घरात पाणी शिरल्याने अनेक संसार उघड्यावर पडलेली आहेत. तर शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा दु:खी झाला. यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजपासून 2 दिवस मराठवाडा (Marathwada) जिल्ह्याचा पाहणीदौरा करणार आहेत. अतिवृष्टीमुळे येथील नागरिकांचे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button