breaking-newsराष्ट्रिय

…म्हणून मध्य प्रदेशच्या मंत्र्यावर प्रीती झिंटा भडकली

नवी दिल्ली : प्रीती झिंटा सध्या एका वादग्रस्त प्रकरणामुळं चर्चेत आली आहे. पंजाब संघाचे यावेळी होम ग्राऊंडचे सामने दोन मैदानावर होत आहेत. पहिल्या टप्यात मोहालीमध्ये सामने पार पडल्यानंतर आता इंदौरमध्ये सामने होत आहेत. मुंबईच्या विरोधातील सामन्यापूर्वी एक घटना घडली त्यावर प्रीती झिंटा पत्रकार परिषेदत भडकली.

मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्यांना सामन्याचे व्हीआयपी तिकीट मिळाले नाही. त्यामुळं रागात त्या मंत्र्याने मैदानाकडे जाणारा रस्ता बंद केला. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील जाग्यावर पार्किंगही थांबवली. या सर्व प्रकरणामुळं प्रीती झिंटाला राग अनावर आला. पत्रकार परिषद घेत प्रीतीने मध्य प्रदेश सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button