breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मॅरेथॉनमध्ये धावलेल्या 7 लोकांना आला हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

मुंबई | महाईन्यूज

येथे रविवारी 17 वी टाटा मुंबई मॅरेथॉन झाली. रेसमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 7 लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. उपचारादरम्यान 64 वर्षांच्या गजानन मलजलकर यांचा मृतुयु झाला. उत्तरांवर उपचार सुरु आहेत. ही माहिती बॉम्बे हॉस्पिटलच्या पीआरओने दिली आहे. लोकांना अवयव दानाबद्दल जागरूक करण्यासाठी डॉक्टारांनीदेखील मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला होता.

42 किमीची मॅरेथॉन सकाळी पाच वाजता सुरु झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फायर करून याला सुरुवात केली आहे. 45 पेक्षा जास्त लोकांनी रेसमध्ये भाग घेतला आहे. पुरुष वर्गात तीन विजेता इथियोपिया येथील आहेत. पहिल्या क्रमांकावर डेरारा हुरिसा, दुसऱ्या क्रमांकावर ऐले अबशेरो आणि तिसऱ्या स्थानी बिरहानू ताशोम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button