breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख अधिकाऱ्यांनी आढावा बैठक
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली.
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.