breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई लोकल प्रवासाच्या नियमांमध्ये बदल…

मुंबई | कोरोना संकटामुळे दोन महिने बंद असलेली लोकलसेवा निर्बंधांसह सुरू झाली आहे. केंद्राने लोकलमधून कोणी प्रवास करावा यासाठीचे नियम निश्चित करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला दिला आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार सर्व मनपा आणि पालिकांचे कर्मचारी, परिवहन सेवेचे कर्मचारी (एसटी महामंडळ, बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एमबीएमटी), रेल्वेचे कर्मचारी, आयआरसीटीसीचे कर्मचारी, एमआरव्हीसीचे कर्मचारी, मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे कर्मचारी, पालिका शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सरकारी आणि खासगी हॉस्पिटल तसेच सरकारी आणि खासगी पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

१…प्रत्येक प्रवाशाला मास्क घालण्याचे बंधन
२…ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकात प्रवेश
३…योग्य तिकीट अथवा पास घेऊन प्रवास करण्याची परवानगी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button