breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा युवती आघाडी प्रमुखपदी तेजस्विनी कदम यांची नियुक्ती

पिंपरी – भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर युवती प्रमुखपदी तेजस्विनी चंद्रकांत कदम यांची नियुक्ती शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच केली. त्यांच्या हस्ते तेजस्विनी कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळई आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, गटनेते एकनाथ पवार, युवा मोर्चा प्रदेश सचिव अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तेजस्विनी कदम या हॉटेल व्यावसायिक असून अनुष्का स्त्री मंचच्या माध्यमातून सामाजिक काम करीत आहेत. आगामी काळात महाविद्यालयीन स्तरावर युवतींचे संघटन मजबूत करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून त्या काम करणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button