breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बिहार विधानसभा परिसरात JDU च्या आमदारांची Vintage Car मधून एण्ट्री

बिहार: बिहार विधानसभ निवडणूक 2020 नंतर पहिल्यांदाच पार पडत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनासाठी विविध पक्षांच्या आमदारांनी हजेरी लावली आहे. यात जनता दल युनायटेडचे आमदार संजय कुमार झा आणि देवेश चंद्र ठाकूर यांनी Vintage Car मधून एण्ट्री घेतली आहे. आम्ही पर्यावरण संवर्धनाचा विचार करतो आणि बिहारला पर्यावरणमुक्त बनविण्यासाठीच आम्ही अशी एण्ट्री घेतल्याचे हे आमदार सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button