breaking-newsक्रिडा

बंगळुरूचा पंजाबवर सहजपणे विजय…

  • आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा 

मोहाली – गोलंदाजांचा प्रभावी मारा आणि क्षेत्ररक्षकांची अप्रतिम कामगिरी यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा डाव 15.1 षटकांत सर्वबाद 88 धावांवर गुंडाळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 48 व्या साखळी सामन्यावर पकड घेतली. 89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने आपला एकही फलंदाज न गमावता 8.1 षटकात 92 धावा बनवीत पंजाबवर सहजपणे विजय मिळविला.

 

Royal Challengers

@RCBTweets

It’s a boundary! beat @lionsdenkxip by 10 wickets with 11.5 to spare!

This is as comprehensive as it gets 🙌🔥❤️

नाणेफेक गमावून गोलंदाजी स्वीकारल्यावर उमेश यादव (23-3), यजुवेंद्र चाहल व कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी पंजाबच्या फलंदाजीची दाणादाण उडविली. तसेच पंजाबचे तीन फलंदाज धावबाद झाले.

Royal Challengers

@RCBTweets

A resounding victory, courtesy 3 wickets from @y_umesh , extraordinary fielding, disciplined bowling and professional showings from @imVkohli and @parthiv9 💪🔥

Conquered Indore, now back home to the Chinnaswamy one last time to continue the momentum ❤️

अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दहा गडी राखून सहजरीत्या विजय मिळविला.

IndianPremierLeague

@IPL

A quick look at the Points Table after Match 48 in Indore.

बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने 28 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या, तर पार्थिव पटेलने 22 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली.

View image on TwitterView image on Twitter

Royal Challengers

@RCBTweets

Personal accolades are great but nothing’s bigger than the winning momentum and the 2 points at this stage ❤

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button