breaking-newsमहाराष्ट्र

प्रतापगडावर सेल्फी काढताना महिला कोसळली

प्रताप गडावर सेल्फी काढताना महिला महिला कोसळली आहे अशी माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी महाबळेश्वरचे पोलीस आणि ट्रेकर्स या महिलेला वाचवण्यासाठी घटनस्थाळी पोहचले असल्याचे समजते आहे. ज्योती नवनीत बल्लाळ असे या महिलेचे नाव आहे. ती मुंबईहून प्रतापगड या ठिकाणी आली होती. प्रतापगडावर सेल्फी काढत असताना ती कोसळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button