breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पुलवामा येथे मोटारसायकलवर आलेल्या दहशतवाद्यांकडून ‘सीआरपीएफ’च्या तुकडीवर फायर

पुलवामा। महाईन्यूज । ऑनलाईन टीम

देशात कोरोनाचा उच्छाद सुरू असतानाच आज सायंकाळी सात वाजाताच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या दशहतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीच्या दिशेने सहा राउंड फायर केले, अशी माती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सूत्रांनी दिली.

पुलवामा येथे ड्युटीसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या १८३ बीएन तुकडीच्या दिशेने फायर केले. यामध्ये कोणत्याही जवानाला इजा झालेली नाही, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button