breaking-newsराष्ट्रिय

#COVID19 : देशाचा आकडा ६९४; दिवसभरात ८८ रुग्ण वाढले!

नवी दिल्ली। महाईन्यूज । ऑनलाईन टीम

देशातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी देशातील एकूण रुग्णांचा आकडा ६९४ इतका झाला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभरात ८८ रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button