breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

# CORONAVIRUS: राजस्थानमधील ग्रामीण भागात सोडियम हायपोक्लोराईट फवारणार : सचिन पायलट

जयपूर। महाईन्यूज । ऑनलाईन टीम

राजस्थानमधील ग्रामीण भागात आम्ही ग्रामीण भागात सोडियम हायपोक्लोराइट फवारत आहोत. हे एक चांगले जंतुनाशक आहे आणि # COVID19 ला रोखण्यास मदत करेल. आम्ही आमदारांच्या निधीतही पाच लाख रुपयांची वाढ केली आहे, अशी माहिती राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिली.

लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी सरकार सर्व उपाययोजना करीत आहे, असे पायलट यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button