breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: 24 तासात देशात 67,708 नागरिक कोरोना बाधित, तर 680 मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली: गेल्या 24 तासात देशामध्ये 67,708 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित झालेले आहेत. तर नागरिकांचा 680 मृत्यू झालेला आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 73,07,098 इतकी झालेली आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 8,12,390, डिस्चार्ज मिळालेल्या 63,83,442 आणि मृत्यू झालेल्या 1,11,266 जणांचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button