breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

BSF आणि CRPF मध्ये 1 लाख पदे अद्याप रिक्त- केंद्र सरकार

नवी दिल्ली: बीएसएफ आणि सीआरपीएफसारख्या मध्यवर्ती सशस्त्र पोलिस दलात तब्बल एक लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त जागा मुख्यतः सेवानिवृत्ती, राजीनामा आणि मृत्यूमुळे आहेत अशी माहिती केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेली असुन लवकरच या पदांंसाठी भरती घेतली जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button