breaking-newsमुंबई

नवी मुंबईत कोरोनाचे 257 रुग्ण आढळले, दिवसभरात 7 जणांचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल 257 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 602 इतकी झाली आहे. तर आजच्या दिवशी 7 जणांचा कोरोनामुळं बळी गेल्यानं, मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 239 झाला आहे. दरम्यान नव्याने आढळून आलेले रुग्ण बेलापूर 27, नेरुळ 69, वाशी 31, तुर्भे 12 , कोपरखैरणे 50, घणसोली 35, ऐरोली 27, दिघा 6 येथील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 150 जणांनी कोरोनावर मात केल्याने आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 4 हजार 266 वर गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button