breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! हायड्रो प्रोजेक्टमध्ये एका क्षणात झाले 7 स्फोट, भीषण आगीत अडकले 9 कामगार

हैदराबाद: एक दोन नाही तर 7 ते 10 स्फोटांच्या आवाजनं तेलंगणातील नगरकुरनूल परिसर हादरला आहे. श्रीशैलम लेफ्ट बँक हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्टमध्ये भीषण स्फोट झालेले आहेत. या प्रोजेक्टमध्ये जवळपास 17 कामगार काम करत होते.

अचानक स्फोटाचे आवाज आले आणि आग भडकली होती. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठलेले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या ठिकाणाहून 8 कामगारांना रेस्क्यू करण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. हा प्लॅन्ट जमिनीखाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button