breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! कोकण रेल्वे मार्गावर चालत्या रोरो गाडीवरील ट्रक खाली कोसळला

मुंबई: धावत्या रोरो गाडीवरील ट्रक घसरुन खाली पडल्याने विचित्र अपघात घडलेला आहे. ही घटना कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-करंजाडी दरम्यन, घडलेली आहे. ही घटना मध्यरात्रीाच्या सुमारास घडलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button