breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

तीन हजार रुपयांचे चेक मुख्यमंत्र्यांच्या हास्ते शोभत नाहीत- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई |

चक्रीवादळ, गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले होते. तेथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना केवळ 3000 रुपयांचे चेक दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हातांनी तीन हजार रुपयांचे चेक वाटणे शोभत नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधीपत्रक्षनेतेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.

वाचा- केंद्राचा उदो उदो करणारे फडणवीस महाराष्ट्र द्रोही – डॉ. कैलास कदम

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button