breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
तामिळनाडूमध्ये पंचपल्ली गावात विहिरीत पडलेल्या हत्तीच्या पिल्लाला 16 तासांच्या बचावकार्यानंतर सुखरुप बाहेर काढण्यात यश
तामिळनाडू: धर्मपुरी जिल्ह्यातील पंचपल्ली गावात काल विहिरीत पडलेल्या हत्तीच्या पिल्लाला (मादी) अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 16 तासांच्या बचावकार्यानंतर काल रात्री सुखरूप बाहेर काढले आहे.