breaking-newsपिंपरी / चिंचवड

महिलांचे फोटो काढल्याच्या संशयावरुन शिवार चौकात परदेशी नागरिकांना मारहाण

पिंपरी (महा ई न्यूज ) – सांगवीतील शिवार चौकाजवळील मॅक डॉनल्ड समोर महिंलाचे फोटो काढल्याच्या संशयावरुन दोघा परदेशी नागरिकांना काही महिलांनी मारहाण केली आहे. ही घटना आज सायंकाच्या सुमारास घडली. सध्या या परदेशी नागरिकांना सांगवी पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई सुरु आहे. तर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून नेमका काय प्रकार घडला हे समजेल असे तेथील नागरिकांनी माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button