breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजू सातव यांंच्यासह आठ खासदार एक आठवड्यासाठी निलंंबित- राज्यसभा सभापती एम. वेंकैया नायडू

नवी दिल्ली: डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजू सातव, केके रागेश, रिपुन बोरा, डोला सेन, सय्यद नाझीर हुसेन आणि इलामाराम करीम यांना राज्यसभा उपसभापती हरीवंश यांंच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे राज्यसभेचे सभापती एम. वेंकैया नायडू यांंनी सांंगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button