breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटने बद्दलच्या PIL सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली |

ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटने बद्दलच्या PIL सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत. याचिका कर्त्यांना सरकार समोर रिप्रेझेंटेशन सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या सरकार याबाबत चौकशी करत आहे असे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे.

वाचा- सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी केली अटक

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button