breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून दोघांना बेड्या

मुंबई: एनआयएने बेंगलोरस्थित आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात अहमद अब्दुल काडर आणि इरफान नासिर या दोन आरोपींना काल अटक केलेली आहे. अहमद अब्दुल काडर चेन्नईतील एका बँकेत व्यवसाय विश्लेषक आहेत आणि इरफान नासिर बेंगळुरूमध्ये तांदूळ व्यापारी आहेत अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रनेणे दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button