breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

अजित पवारांकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब

मुंबई | 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचं अजित पवारांनी ‘एका मराठी वरुत्तावाहीनि’शी बोलताना सांगितले आहे.

अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वतःहून जागा बदलून घेतली. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं. हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांशी झालेल्या गप्पांवरुन स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button