breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महात्मा ज्योतिराव फुले यांना महापालिकेत अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील त्यांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत त्यानंतर पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button