breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुंडे प्रतिष्ठानतर्फे महापौर राहूल जाधव यांचा सन्मान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राहूल जाधव यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदी निवड झाल्याबद्दल स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुंडे यांचे तैलचित्र देऊन महापौर जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक नागरगोजे, विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल शिंदे, युवा मोर्चचे शहर सचिव भागवत मुंडे, मंडल अध्यक्ष पवन जाधवर, युवा नेते संभाजी नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती वनवे आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button