breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानात अपक्ष उमेदवाराची आमहत्या

लाहोर (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एका अपक्ष उमेदवारांने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आलेली आहे.मीर्झा मुहम्मद अहमद मुगल असे या अपक्ष उमेदवाराचे नाग आहे. एनए-103 आणि पीपी-103 अशा दोन मतदारसंघांतून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवड्‌णूक लढवत होते.
काही घरगुती कारणांमुळे मीर्झा मुहमद अहमद मुगल यांनी आत्महत्या केली असावी असे पोलीसांनी सांगितले. एनए-103 आणि पीपी-103 अशा दोन मतदारसंघांतूून निवडणूक लढवणाऱ्या अहमद मुगल यांची पिक अप ट्रक ही निशाणी होती. यांचा आज सकाळी आपल्या आपल्या मुलांबरोबर जोरदार झगडा झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी मारून घेतली. त्यांच्या दोन्ही मतदार संघातील 25 तारखेला होणारे मतदानात रद्द करण्यात आले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button