breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
शिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून पुढील निर्णय घेणार: खासदार संजय राऊत
मुंबई: खासदार संजय राऊत यांनी अद्याप शिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत निर्णय झालेला नाहीये. त्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून चर्चा होईल. स्थानिक युनिटशी बोलून ठरवणार आहे. असे सांगितलेले आहे.