ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष युनूस शेख यांचे निधन

पिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष युनूस शेख (वय 31) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

चिंचवडगांव चाफेकर चौकातील शाही कब्रस्थानमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते. अवघ्या 31 व्या वर्षी युनूस शेख यांचे निधन झाल्याने राजकीय क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button