breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

Weight Loss | वजन कमी करायचंय? तर या गोष्टी लक्षात घ्या..

Weight Loss | आपलं वजन वाढणं किंव कमी होणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. ज्या लोकांना वजन कमी करायची असेल तर दररोज ८ ते १० हजार पावले चालणे गरजेचे आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेसारख्या गंभीर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. चालणे हृदयाच्या आरोग्यासाठीह देखील फायदेशीर आहे.

वजन कमी करायचे असेल तर सकाळी ७ ते ९ ही वेळ चालण्यासाठी योग्य असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. जर तुम्हाला सकाळी चालण्यास वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी आणि रात्री चालण्यानेही तुम्ही वजन कमी करू शकता.

हेही वाचा    –    बिग बॉस १७ च्या विजेत्याला मिळणार ट्रॉफी, रोख रक्कमसह ‘हे’ धमाकेदार गिफ्ट

वजन कमी करण्यासाठी चालण्याव्यतिरिक्त काय करावे? :

  • साखर, गोड पदार्थ, चिप्स, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यापासून दूर राहा.
  • दररोज २०० ते ३०० पेक्षा कमी कॅलरीज बर्न करा.
  • तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थांचा समावेश करा.
  • तुमच्या आहारात प्रथिने, कर्बोदके आणि पोषक घटकांचा समावेश करा.
  • वजन कमी करण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button