breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

विश्वविक्रम: लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्या!

दिवाळीनिमित्त शरयू नदी घाटांवर २४ लाख दिव्यांचा विश्वविक्रम

नवी दिल्ली: दिवाळी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यात आला. शरयू नदीचे ५१ घाट लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळले. तब्बल २४ लाख दिव्यांचा विश्वविक्रम साकारण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button