breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

उर्फी जावेदने मागितली सर्वांची माफी! म्हणाली, आतापासून बदललेली उर्फी दिसेल

Uorfi Javed : अतरंगी कपड्यांमुळे आणि फॅशनमुळे कायम उर्फी जावेद चर्चेत असते. उर्फीचे वेगवेगळे अवतार काहींना आवजतात तर काही लोक तिच्यावर टीका करतात. मात्र, याबद्दल उर्फीने सर्वांची जाहीरपणे माफी मागितली आहे. तसेच आतापासून बदललेल्या अवतारात दिसेल असंही तीने म्हटलं आहे.

मी जे काही कपडे घालते त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी माफी मागते आतापासून तुम्हाला बदललेली उर्फी दिसेल आणि बदललेले कपडेही दिसतील. क्षमा असावी, असं उर्फी जावेद म्हणाली.

दरम्यान, नेटकऱ्यांना अजुनही तिच्यावर विश्वास बसत नाहीये. एका युझरने कमेंट करत एप्रिल फुल म्हटलं आहे. आज १ एप्रिल आहे. त्यामुळे उर्फीनेही एप्रिल महिन्याच्या हटके शुभेच्छा दिल्या असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button