Uncategorizedताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

काजोल जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये प्रचंड सुंदर

अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट

मुंबई: अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.काजोलचा साडीतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील काजोल प्रचंड सुंदर दिसते. अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सोशल मीडियावर काजोल कायम फोटो पोस्ट करत असते.आज काजोल सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. ९० च्या दशकात काजोलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button