breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

फेब्रुवारी महिन्यातील एकूण जीएसटी महसूल 1,13,143 कोटी रुपये- महसूल विभाग

नवी दिल्ली |

फेब्रुवारी महिन्यातील एकूण जीएसटी महसूल 1,13,143 कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी 21,092 कोटी रुपये, एसजीएसटी 27,273 कोटी रुपये, आयजीएसटी 55,253 कोटी रुपये आणि सेस 9,525 कोटी रुपये आहे. महसूल विभागाने ही माहिती दिलेली आहे.

वाचा- जावेद अख्तरांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी कंगना रणौत न्यायालयात हजर न झाल्याने मुंबई कोर्टाकडून जामीनपत्र वॉरंट जारी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button